
तळेगांव दाभाडे:
येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांञिकी महाविद्यालयाचे प्रथम वर्ष विभागप्रमुख डाॅ. शेखर रहाणे यांना नुकतेच इन्स्टीट्युट ऑफ स्काॅलर्स या नामांकित संस्थेकडुन रिसर्च एक्सलन्स अवार्डने गौरविण्यात आले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी राज्यमंञी बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे,खजिनदार राजेश म्हस्के,संस्थेचे कार्यकारी संचालक डाॅ. गिरिश देसाई व प्राचार्य डाॅ. ललितकुमार वाधवा यांनी त्यांचे अभिनंदन केले.
रहाणे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. सद्गुरू श्री.वामनराव पै यांच्या वर त्यांची निस्मि श्रद्धा आहे. जीवन विद्या मिशन चे नामधारक असलेले रहाणे सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असतात.
- पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराज्यच्या यशात मानाचा तुरा
- कान्हे रेल्वे उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन - वरसुबाई विद्यालयात वह्यांचे वाटप
- भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप




