
पवनानगर:
प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे व हीलिंग हॅन्डस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ता.२१ला मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत आरोग्य शिबीर उपचार आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
पोटाचे सर्व विकार मूळव्याध (पाईल्स) , फिशर
भगिंदर (फिस्चुला), हर्निया, बद्धकोष्ठता (शौचास साफ न होणे),व्हेरीकोस व्हेन्स तसेच समतोल आहार आणि पोटाची काळजी या विकारांवर मार्गदर्शन
करण्यात येईल.
शिबिराचे ठिकाण: प्राथमिक आरोग्य
केंद्र येळसे,ता. मावळ, जि. पुणे शिबिर संदर्भात संपर्कासाठी व नाव नोंदणीसाठी सौ. अनिता एस. सैद (शिबीर व्यवस्थापक).मोबाईल : 77740 46853 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप



