कामशेत:
पावसाच्या जलधारा अंगावर घेत खांडशीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच नवनाथ राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील शिवराम शिंदे ,मारुती राणे ,पंढरीनाथ राणे,कोंडीबा राणे,दगडू गायकवाड ,शिवाजी राणे,अंगणवाडी शिक्षिका जिजाबाई राणे, सरिता राणे ,शिक्षिका प्रगती माची,भाऊ राणे ,सचिन बाळू राणे ,अनंता राणे ,सोमनाथ राणे ,नितीन राणे ,संजू कांबळे ,सुनील गायकवाड ,शंकर बैंकर सुरेश दतू कुटे उपस्थितीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा झाला.
सरपंच नवनाथ राणे म्हणाले,” देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणाचा आजचा दिवस. या दिवशी सर्व थोर पुरूषांना विनम्र आभिवादन.

error: Content is protected !!