टाकवे बुद्रुक:
तंत्रज्ञानामुळे जगभरातील सखोल माहितीच्या भंडाराचे ज्ञान क्षणात अचूकपणे प्राप्त होते. ते ज्ञान मिटविण्यासाठी ज्ञानगंगा फॉउंडेशन अँड चारिटेबल ट्रस्ट यांचे ज्ञानगंगा कॉम्पुटर क्लासेस हे उत्तम माध्यम आहे. विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले यांनी केले. ज्ञानगंगा कॉम्पुटर क्लासेसच्या संगणक प्रशिक्षण केंद्राच्या उदघाट्न समारंभ निमित्त उपस्थित सरपंच भूषण असवले बोलत होते. श्री शिवाजीनाना असवले
राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष मावळ ,
श्री.नामदेव भाऊ कुंभारसंचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ,मा. श्री गुलाब महाराज कुंभार उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार,मा. श्री.समीरभाऊ कुंभार युवक अध्यक्ष कुंभार समाज , मा. श्री. गजानन दामूशेट खरमारे
माजी उपसरपंच मा. श्री.अविनाश आसवले,मा. श्री.बाळासाहेब खरमारे तंटा मुक्ती अध्यक्ष, श्री.शांताराम खरमारे प्रगतशील शेतकरी ,मा. श्री.किसान भाऊ ननवरे
माजी सरपंच,सुमित भाऊ ननवरे
अध्यक्ष SRP अंदर मावळ उपस्थित होते.
तसेच फॉउंडेशन चे सभासद मा. श्री. दशरथ सर पेटकर ,मा. श्री नथुभाऊ आंद्रे,मा. श्री निलेश भाऊ कदम
मा. प्रीतीताई शिंदे,मा. नंदिनी ताई शिळवणे आणि सर्व सहकारी.ज्ञानगंगा कॉम्पुटर क्लासेस शाखा टाकवे प्रमुख
मा. श्री.दिपक दत्तात्रय कुंभार ,मा.दिक्षा खरमारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
दिपक कुंभार म्हणाले,”
ज्ञानगंगा फॉउंडेशन अँड चारिटेबल ट्रस्ट तर्फे शैक्षणिक तसचे इतर व्यावसायिक क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. व ते या पुढे ही राहील. पुढची भावी पिढी सुजाण व सुशिक्षित बनवणे हे फाउंडेशन चे कर्तव्य आहे आणि जबाबदारी देखील आहे .

error: Content is protected !!