वडगाव मावळ:
पारीठेवाडी येथील जुन्या पिढीतील कारभारी कृष्णा (म्हातारबा) बबन पारीठे (वय ७०) यांचे निधन झाले त्याच्या पश्चात पत्नी,सहा मुले,दोन मुली असा परिवार आहे. मावळ तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्यात त्याचा सहभाग होता. जनमानसात ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!