
पवनानगर : शिवली येथील आदर्श माता हिराबाई लक्ष्मण येवले (वय ६२) यांचे निधन झाले.शिवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य लक्ष्मण भागू येवले यांच्या त्या पत्नी व पुणे जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश येवले ,व संतोष येवले यांच्या त्या मातोश्री होत .त्यांच्या पश्चात तीन मुली व दोन मुले व नातवंडे असा परिवार असून त्या पंचक्रोशीत प्रत्येकाच्या सुख दुखत सामील होत असत त्यामुळे त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
- सफर 361 किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम
पाण्याच्या टाकीला मारले जाळे स्वछता राखण्याचे केले आवाहन - भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना
- साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
- सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकल वाटप
- टाकवे बुद्रुक ला भैरवनाथ मंदिर येथे योग शिबिरास सुरवात