टाकवे बुद्रुक:
कशाळ येथील जुन्या पिढीतील पार्वताबाई दत्तोबा जाधव (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दीर, पुतणे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी कैलास दत्तोबा जाधव व आंदर मावळ राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष अनिल दत्तोबा जाधव त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!