मावळमित्र न्यूज:
महाराष्ट्रातील खव्यांच्या पसंतीस पडलेले, बाराही महिने खव्यांच्या तुडूंब गर्दीने भरलेले मावळ तालुक्यातील शिवराज हाॅटेल आखाड स्पेशल ला ग्राहकांच्या भरघोस प्रतिसाद मिळाला.आखाड स्पेशल वीकेंडला आल्याने शिवराज च्या दोन्हीही शाखांमधून ग्राहकांनी मोठी गर्दी दिसली. वेटींग वर थांबून ग्राहकांनी शिवराज मधील शाकाहारी व मांसाहारी थाळीचा आनंद लुटला.
सकाळी साडे अकरा पासूनच खव्यांची पावले शिवराज च्या दिशेने पडत होती.नव्या शाखेतील प्रशस्त जागा ही ग्राहकांच्या स्वागतासाठी रविवारी अपुरी पडली .नेहमी हसतमुखाने स्वागत करणा-या कर्मचारी वर्गाने आजही प्रसन्न मुद्रेने ग्राहकांचे स्वागत केले अगदी रूजकर जेवणाचा आस्वाद घेत ग्राहकांनी संडे स्पेशल साजरा केला. आखाड पार्टीला येथे मोठा उत्साह दिसत होता अनेक मित्रमंडळीचा आखाड आनंदात पार पडला
स्पे.बुलेट थाळी ही थाळी एका माणसाने
एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा
बुलेट बक्षिस..! अशी ऑफर शिवराजने दिली होती,याही थाळीचा आस्वाद घेतला. पण कोणी बक्षीसपात्र झाले नाही.
चार लोकांनी थाळी संपवा,मिळवा ५०००/- बक्षीस मिळवा. व थाळीचे बिल माफ हीही आखाड स्पेशल ऑफर होती. तिचीही टेस्ट झाली. शिवाय प्रत्येक बिलावर सात टक्के डिस्काउंट मिळाला.
बकासुर थाळी,स्पे.रावण थाळी, स्पे.बुलेट थाळी,
सरकार थाळी,स्पे.कडकनाथ चिकन,,स्पे.गावरान चिकन, स्पे.मटन भाकरी,पापलेट,सुरमई,मांदेली,कबाब,
चायनीज,प्रॉन्स, तंदूरावर अनेक ताव मारून तृप्तीचा ढेकर दिला.
पैलवान थाळी मालवणी फिश थाळी.कुठे यायच असा प्रश्न पडलेले मंडळी
हॉटेल शिवराज ,फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉनव्हेज शाखा क्र.१,शाखा क्र.२ पुणे-मुंबई जुना हायवे,
रामकृष्ण हरी मंगल कार्यालय शेजारी,
भेगडे लॉन्स जवळ वडगाव,ता.मावळ जि.पुणे कान्हे फाटा,ता.मावळ जि.पुणे येथे आली आणि या थाळीची चव घेऊन गेली.आखाड संपला पुढे हा प्रश्न तुम्हाला असेल तर काळजी करू नका शुद्ध शाकाहारी थाळी असलेली ‘पैठणी थाळी ‘लवकरच तुमच्या स्वागताला आहे.
अधिक माहितीसाठी
MOB : 9561929999/9764587799 या नंबरवर संपर्क साधा.

error: Content is protected !!