वडगाव मावळ:
कै. रुख्मिणी दत्तू देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांचा मुलगा अशोक दत्तू देशमुख व मुलगी शिवकन्या शिंदे यांच्या कुटुंबाने गुरुनानक वृध्दाश्रम, कल्हाट येथे वृध्दांना स्नेहभोजन तसेच ब्लँकेट चे वाटप करून स्मृतिदिन साजरा केला आई,वडील आपल्या पासून दूर केले असता इतर वृध्दांना आपल्या मातापित्यांच्या जागी मानून त्यांची सेवा करण्याचे पुण्य मिळल्याच्या भावना शिवकन्या शिंदे यांनी व्यक्त केल्या. वृध्दाश्रमात वयोवृद्ध माता माऊल्यांशी बोलताना कुठेही मायेचा ओलावा जाणवला.असेही शिंदे म्हणाल्या.

error: Content is protected !!