तळेगाव स्टेशन:
जांबवडे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोपान विनायक भांगरे यांची तर उपाध्यक्ष पदी पुजा प्रकाश भोसले ( ग्रा पं प्रतिनिधी) यांची निवड करण्यात आली. अंकुश घोजगे, तुषार भोसले , चंदू मोरताटे, संजय शिंगोटे, निलेश मोरे, योगेश्वररी डांगे , पूजा विजय सप्रे ,मोहिनी विशाल इंगळे , दिपक मोहिते यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. संतोष पोटे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. यावेळी सरपंच अनिल घोजगे, मुख्याध्यापक संतोष पोटे , उपशिक्षक महादेव भालशंकर उपस्थित होते.

error: Content is protected !!