मावळमित्र न्यूज:
महाराष्ट्रातील खव्यांच्या पसंतीस पडलेले, बाराही महिने खव्यांच्या तुडूंब गर्दीने भरलेले मावळ तालुक्यातील शिवराज हाॅटेल आखाड स्पेशल साजरा करीत आहे स्पे.बुलेट थाळी ही थाळी एका माणसाने
एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा
बुलेट बक्षिस..! अशी ऑफर शिवराजने दिली आहे.
शिवराज यावर नाही थांबले ४ लोकांनी थाळी संपवा,
मिळवा ५०००/- बक्षीस व थाळीचे बिल माफ हीही आखाड स्पेशल ऑफर खास तुमच्यासाठी आहे.
याशिवाय प्रत्येक बिलावर सात टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे.
बकासुर थाळी,स्पे.रावण थाळी, स्पे.बुलेट थाळी,
सरकार थाळी,स्पे.कडकनाथ चिकन,,स्पे.गावरान चिकन, स्पे.मटन भाकरी,पापलेट,सुरमई,मांदेली,कबाब,
चायनीज,प्रॉन्स, तंदूर आणि
बरच काही या आखाडत आपल्याला चाखता येणार आहे.पैलवान थाळी मालवणी फिश थाळी.कुठे यायच असा प्रश्न पडला असेल तर लिहून घ्या आमचा पत्ता
हॉटेल शिवराज ,फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉनव्हेज शाखा क्र.१,शाखा क्र.२ पुणे-मुंबई जुना हायवे,
रामकृष्ण हरी मंगल कार्यालय शेजारी,
भेगडे लॉन्स जवळ वडगाव,ता.मावळ जि.पुणे कान्हे फाटा,ता.मावळ जि.पुणे
अधिक माहितीसाठी
MOB : 9561929999/9764587799 या नंबरवर संपर्क साधा.

error: Content is protected !!