वडगाव मावळ :
नवलाखउंब्रे येथील जुन्या पिढीतील
पार्वतीबाई सखाराम कोयते (वय ८५ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्यामागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोयते यांच्या त्या आई होते.

error: Content is protected !!