टाकवे बुद्रुक:
येथील संकेतदादा असवले युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले. पन्नास रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी
सरपंच भूषण असवले व पोलीस पाटील अतूल असवले,उपसरपंच सतू दगडे,पै.नंदूशेठ असवले ,काळूराम मालपोटे, माजी सरपंच तुकाराम असवले,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, ऋषीनाथ शिंदे, माजी उपसरपंच तानाजी असवले,माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड, पांडूरंग असवले,पांडूरंग मोढवे, सुनिल दाभाडे, सागर काटे आदि उपस्थित होते.
संकेतदादा असवले युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!