पवनानगर:
पवना धरणातून शुक्रवार दि.३०/०७/२०२१ सकाळी ९.०० पवना धरणातुन साेडण्यात येणारा विसर्ग ३०१७ क्युसेक वरून वाढवून ४६५० क्युसेकने करण्यात येणार आहे .तरी नदी काठच्या ग्रामस्थांना दक्ष रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. विद्युत जणित्रा द्वारे १४०० क्युसेकने सांडव्याद्वारे ३२५० क्युसेकने असा एकूण ४६५० क्युसेकने विसर्ग होणार आहे.

error: Content is protected !!