टाकवे बुद्रुक:
मुसळधार पावसामुळे शेतांचे बांध तुटून खूप मोठी नुसाकान झाली..शेतामध्ये लावणी चालू असताना सम्पूर्ण रोप काढून आजूबाजूला ठेवले …असता ते ही पूर्ण पणे वाहून गेले…
तसेच नांगर जोकड हेही वाहून गेले… असता दुसऱ्या सकाळी भर पावसामध्ये जाऊन शोधा शोध केली. असता ते एक ठिकाणी भेटले .आणि शेतात मारायला खत सम्राट युरिया हे ही एक बाजूला ठेवले. असता ते पण पाणी उलटुन वाहून गेले….
तुकाराम सोनू घाग ( मानकुली)

error: Content is protected !!