वडगाव मावळ:
येथील जुन्या पिढीतील झुंबरबाई दलीचंद सुराणा ( वय ९५) यांचे आज अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, जवाई, नातवंडे असा परिवार आहे. वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय दलीचंद सुराणा त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!