वडगाव मावळ:
बुधवार, दि. २१ जुलै रोजी मावळ तालुक्यात कोरोना लसीकरण होणार नाही. तालुक्यातील कोणत्याही लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड व कोविसीन या दोन्हीही
लस शिल्लक नसल्यामुळे सर्व केंद्रांवर लसीकरण बंद असेल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!