टाकवे बुद्रुक:
इंगळूण येथील अनुसया जगन गायकवाड (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,पाच मुली,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!