वडगाव मावळ :
येथील जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील न्यू इंग्लिश स्कुल
समोर असलेल्या भुयारी पादचाटी मार्गात दुचाकी
गेल्याने झालेल्या अपघात दोन जणांचा जागीच
मृत्यू झाला आहे.
महामार्गाच्या सर्विस रस्त्यावरून मॉर्निग वॉक
निघालेल्या संतोष सूर्यवंशी (टा.वडगाव मावळ)
यांच्या निदर्शनास हा अपघात आला आणि त्या नंतर ही घटना उघडकीस आली.
पुरण मोहनसिंग गिरी व चिराग बहादूट गिरी (दोघे
टा. तळेगाव दाभाडे) असे अपघातात मयत
झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
संतोष सूर्यवंशी (टा.वडगाव मावळ) हे बुधवाटी
सकाळी 6 वाजल्याच्या सुमारास वडगावच्या
हद्दीतील जुना मुंबई पुणे महामार्गाच्या सेवा
रस्त्यावर मोर्निंग वॉकसाठी निघाले असता,
सकाळी साडेसहा वाजल्याच्या सुमारास त्यांना
महामागविरील न्यू इंग्लिश स्कुल समोटील भुयाटी
पादचारी मागच्या पाययविर एक पांढया रंगाची
(activa) (एमएच 12 एनजी 5967) दुचाकी
दिसल्याने त्यांनी जवळ जाऊन पहिले असता हा अपघात निदर्शनास आला.

error: Content is protected !!