वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या कार्यध्यक्ष पदी श्री.राजेश उर्फ वाळकु बारकु कोकाटे यांची निवड करण्यात आली. सुनील आण्णा शेळके (मावळ विधानसभा लोकप्रिय आमदार),मा .श्री. बबनराव भेगडे ( अध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी सौ.सुवर्णाताई राऊत (अध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी) मा.श्री. नारायण ठाकर (अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती मावळ) ,मा श्री.अतुल राऊत (अध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल), मा श्री सुभाष जाधव ( संचालक सं तु सह कारखाना) उपस्थित होते . वाळकू कोकाटे म्हणाले,” ग्रामीण भागात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

error: Content is protected !!