वडगाव मावळ: निगडे गावामध्ये दिड ते नऊ महिने पर्यंतच्या बालकांना निमोनिया व मेंदुज्वर सारखे आजार रोखण्यासाठी Pneumococcal Polysaccharide Conjugate vaccine (PCV)नविन लसीचे उद्घाटन निगडे ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले.यावेळी निगडे गावच्या आदर्श सरपंच सौ.सविताताई बबुशा भांगरे,पोलीस पाटील श्री.संतोष भागवत,आरोग्यअधिकारी श्री.आखाडे साहेब,ठोंबरे मॅडम,आशाकातीका स्वाती कचरे,आशासेविका सौ.योगिता शेजवळ,सौ.लक्ष्मीबाई भागवत व गावातील महिला बालकांसह उपस्थीत होत्या.

error: Content is protected !!