टाकवे बुद्रुक:
येथील वारकरी संप्रदायातील रघुनाथ बाबूराव असवले (वय ९० ) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले , सहा मुली, नातवंडे, पतवंडे, असा परिवार आहे .ह
भ.प.देवराम असवले व गुणवंत कामगार बळीराम असवले त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!