करंजगाव:
करंजगावचे सामाजिक कार्यकर्ते
कै.शंकर महिपती टाकवे(वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यामागे पत्नी,मुलगा,मुलगी ,सून,भाऊ,पुतणे असा परिवार आहे.संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी टाकवे यांचे ते बंधू होत.

error: Content is protected !!