मावळमित्र न्यूज:
मंगळवार *दिनांक 06 जुलै 2021* ला मावळ तालुक्यातील लसीकरण कुठे आहे जाणून घ्या.
मावळ तालुक्यात पुढील केंद्रांवर COVID 19 चे लसीकरण खालील केंद्रावर सुरू राहील अशी माहिती आरोग्य विभागाने प्रसिद्धीला दिली आहे.

*COVISHIELD* =
18 वर्षापुढील सर्व व्यक्तींसाठी COVISHIELD लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोस साठी खालील केंद्रांवर लसीकरण सुरु राहील

● प्राथमिक आरोग्य केंद्र=
तळेगाव,टाकवे,खड़काला,
कार्ला,येळसे,आढ़ले

● प्राथमिक आरोग्य पथक =
खंडाळा

● वडगाव उपकेंद्र
(इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपकेंद्रांबाबत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे लस उपलब्धतेनुसार नियोजन करतील)

● लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील तीनही केंद्र ::
शंखेश्वर ,रेल्वे ,एल अँड टी हॉस्पिटल

*COVAXIN*
● ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ,
कान्हे फाटा येथे covaxin चा दुसरा डोस असेल

error: Content is protected !!