वडगाव मावळ:
येथील श्री पोटोबा महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त सल्लागार, अॅड. बबनराव गोविंदराव म्हाळसकर (वय ६६ ) यांचेअल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, नातवंडे
असा परिवार आहे.
युवा उद्योजक महेंद्र व हर्षल म्हाळसकर यांचे ते वडील होत. मावळ पंचायतसमितीचे माजी सभापती व सदस्य गुलाबराव म्हाळसकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ म्हणून ते परिचित होते.

error: Content is protected !!