कामशेत:
‘महावीर इलेक्ट्रॉनिक्स ‘मावळ तालुक्यातील सर्वात मोठया इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या शोरूमचे दालन सर्वसामान्य ग्राहकांसाठी लवकरच खुले होणार आहे.त्यामुळे गरीब,अल्प उत्पन्न धारक, नोकरदारांना सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेता येणार आहेत.
त्याही पन्नास टक्के सवलतीच्या दरात.
सर्वसामान्य माणसाचे फार मोठे स्वप्न नसतेच, घरात टिव्ही, फ्रीज असावी ही त्यांची अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी फक्त कोरोनाच्या नियमाचे पालन करून मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या शोरूमला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे. तुमची भेट आणि वेळ वाया जाणार नाही,असा दावा महावीर इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवस्थापनाने केला आहे.
कारण या भेटी दरम्यान,आपल्याला मिळणार आहे आकर्षक भेट वस्तू तीही ऐन पावसाळ्यात उपयोगी ठरेल अशी.हे सगळे सांगायचे कारण म्हणजे,लाॅकडाऊन पूर्वी महाराष्ट्रातील पंचवीस हजारांहून अधिक ग्राहकांना दर्जेदार व उत्तमोत्तम उत्तम टिव्ही,फ्रीज करून समाधानी आणि संतुष्ट केलेल्या युविया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सोबत अनेक नामांकित कंपनीच्या बॅण्डेड वस्तूंचे भांडार आपल्या हक्काच्या जवळच्या कामशेत येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळच्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध आहे.
यूविया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक परेश कांतीलाल मुथा आपल्या साठी घेऊन आले आहेत,आपल्या स्वप्नातील टिव्ही,फ्रीज,होम थिएटर,मोबाईल आणि अजून बरेच काही. एकदा या आणि लाॅकडाऊन मधील ताणतणाव घालवून आपला मुड बनवा,घरच्या घरी पहा आपल्या आवडत्या मुव्ही.आणि ऐका सुमुधुर संगीत जे आपणाला उत्साही तर बनवतील शिवाय आपली स्वप्न साकारण्यासाठी बळ देतील.
फक्त आठ हजार रुपयात आपल्याला टिव्ही मिळणार आहे,सोबत आकर्षक भेटवस्तूही. यूविया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही सात वर्षापासून तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनानंतर ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत,आता पर्यत हजारो ग्राहकांनी विश्वासाने युवियाला आपले केले आहे. आम्ही आपणाला देत आहोत तीन वर्षाची वाॅरंटी,आमच्या वस्तूत बिघाड झाल्यास घेऊन जा नवी कोरी करकरीत वस्तू तीही मोफत,असे थेट आवाहन यूवियाचे कार्यकारी संचालक परेश मुथा यांनी केले आहे.
कमी कमी पैशात आमच्या ग्राहकांना दर्जेदार वस्तू देण्याचा आमचा संकल्प आहे,आम्ही नुसता विश्वासच नाही तर खात्री देत आहोत,तुम्ही एक टिव्ही,फ्रीज आपल्या कडून खरेदी केला, तर तुमच्या प्रियजनांच्या आनंदच्या प्रसंगी तुम्हाला महावीर इलेक्ट्रॉनिक्सची आठवण येईल.
आणि पुढच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला महावीर इलेक्ट्रॉनिक्स हाच पर्याय आपण निवडाल, अशी खात्री यूवियाचे कार्यकारी संचालक परेश मुथा व्यक्त करीत आहेत. यूविया सह सोनी,सॅमसंग,एलजी, व्हिडिओकाॅन,ओपो,विवो,अॅपल या सारख्या बॅण्डेड कंपनीच्या वस्तूही येथे विक्रीला असतील. लवकरच आमच्या मावळ तालुक्यातील सर्वात मोठया शोरूमचे दालन आपल्या साठी खुले होणार असून,खरेदीवर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे,शिवाय भेटवस्तूही,या सुवर्णसंधीचा लाभ घेत आजच आमच्या शोरूमला भेट द्या असे आवाहन महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा व यूविया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ परेश मुथा यांनी केले आहे.

error: Content is protected !!