तळेगाव: आंबळे गावचे युवा उद्योजक सूर्यकांत भांगरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
covid-19 सारख्या भयानक वातावरणात वाढदिवसाला खर्च करण्यापेक्षा भांगरे यांनी वाढदिवसानिमित्त आपण समाजाचं काही तरी देणं लागतो. या हेतूने किनारा वृद्धाश्रम अहिरवडे मावळ येथे फळ वाटप करण्यात आले. यावेळी किनारा वृद्धाश्रम ची संचालिका प्रिती वैद्य ,युवा नेते संतोष वंजारी,संदेश लोंढे,योगेश थरकुडे, अविनाश भालेराव उपस्थित होते.

error: Content is protected !!