मावळ तालुक्यातील covid-19 लसीकरणासाठी दिनांक 22.05.2021 वार शनिवार साठी कार्यान्वीत केंद्र
लसीचा फक्त 2रा डोस घेण्यासाठी पुढील शासकीय रुग्णालयात लसीकरण सुरू राहणार आहे::
उपलब्ध लस :: COVAXIN
पात्र लाभार्थी ::* पहिल्या डोस नंतर 28 दिवस पुर्ण झालेले
▪लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे::
● ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ,
कान्हे फाटा
डॉ शशांक धंगेकर 9822616930
डॉ जयश्री ढवळे 9763712743

●प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे
डॉ मोहिते 8010225232
●उपलब्ध लस ::* COVISHIELD
*पात्र लाभार्थी ::* पहिल्या डोस नंतर 84 दिवस पुर्ण झालेले
▪लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे

● प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव
दाभाडे केंद्र 01
डॉ.गेगंजे 9881830255

●प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव
दाभाडे केंद्र 02(Recreation hall मायमर हॉस्पिटल आवार)
डॉ पुंजाजी फोले 8788082013/
8888872263
●प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे
डॉ सुवर्णा आरोटे 9158990588
डॉ राजु तडवी 9139393931
● प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा
डॉ अनिल गिरी 9529622845

● प्राथमिक आरोग्य केंद्र आढले
डॉ सुर्यवंशी : 9422433729

●प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला
डॉ भारती पोळ 9923799150

●प्राथमिक आरोग्य पथक खंडाळा
डॉ संजीवनी गाडेकर:9665500685

● प्रा.आ.केंद्र लोणावळा शहर
(शंकेश्वर हॉस्पिटल)
डॉ निधी टाटीया 7875599549
डॉ सौरभ गरडे 9890087564

● L & T हॉस्पिटल
लोणावळा शहर
डॉ के विनय दीप 9100861890
डॉ निलेश शिरगावकर 8408833442

● रेल्वे हॉस्पिटल
लोणावळा शहर
डॉ विनयकुमार 9100861890
8828119538
सर्व शासकीय केंद्रांवर लसीकरण हे निशुल्क केले जाणार आहे कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.

error: Content is protected !!