पुणे:
दापोडी येथील प्रदिप(दादा) नानासाहेब वाळुंजकर( वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले , सूना मुलगी ,जावई , नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!