
तळेगाव दाभाडे:
महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन
देहूरोड शहर अध्यक्ष पदी लक्ष्मण शेलार यांची निवड करण्यात आली.
त्यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रवीण मुऱ्हे ,मावळ तालुका अध्यक्ष अतुल भेगडे ,तळेगाव शहर अध्यक्ष सोमनाथ त्रिंबके,लोणावळा शहर अध्यक्ष संजय मांढरे उपस्थित होते .

