वडगांव मावळ:
माझं कुटुंब, माझी जबाबदारी अंतर्गत खांडशी येथे ग्रामपंचायती तर्फे सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील ३०० नागरिकांची तपासणी करण्यात आली
यावेळी सरपंच सरपंच नवनाथ राणे, आशा सेविका शैला शिरसट , कोतवाल संजय कांबळे ,अंगणवाडी मदतनीस सरिता राणे, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन राणे
उपस्थित होते.
सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविका, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी थर्मल गण, ऑक्सिजन मीटर द्वारे ग्रामस्थांचे tempreture आणि ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यात आली.
सरपंच नवनाथ राणे यांनी ग्रामस्थांना मास्क वापरणे, सॅनिटायझेर वापरण्याचे तसेच सोशिअल डिस्टन्स चे आवाहन केले. तसेच नाकरिकांनी केलेल्या.सहकार्याबद्दल आभारही मानले.

error: Content is protected !!