टाकवे बुद्रुक:
आंदर मावळाची आर्थिक राजधानी असलेल्या या भागातील सर्वात मोठ्या ग्रुप ग्रामपंचायतीने विकास कामाला अधिक वाव मिळावा यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत.
या समिती मध्ये सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याना स्थान दिले असून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लाखो रूपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या ग्रामपंचायतीत स्वच्छता,पाणी पुरवठा,पथदिवे अशा अनेक मूलभूत प्रश्ना सोबत वैयक्तिक व सार्वजनिक विकासावर भर दिला जातो.
ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर लगेच स्थापन झालेल्या कमिटी पुढील प्रमाणे:
● कर फेर आकार (रिव्हीजन)कमिटी
भूषण बंडोबा असवले- अध्यक्ष
ऋषीनाथ पांडुरंग शिंदे- सदस्य
संध्या दत्तात्रय असवले- सदस्या
प्रतिभा अतूल जाधव- सदस्या
जिजाबाई तुकाराम गायकवाड- सदस्या
● पाणी पुरवठा कमिटी
अविनाश मारुती असवले- अध्यक्ष
सुवर्णा बाबाजी असवले- सदस्या
परशूराम कंकाराम मालपोटे- सदस्य
संतू पांडू दगडे – सदस्य
ज्योती दिलीप आंबेकर- सदस्या
● बांधकाम कमिटी
भूषण बंडोबा असवले- अध्यक्ष
सोमनाथ शांताराम असवले- सदस्य
अविनाश मारुती असवले-सदस्य
परशूराम कंकाराम मालपोटे- सदस्य
सुवर्णा बाबाजी असवले- सदस्या
● शिक्षण कमिटी
सुवर्णा बाबाजी असवले – अध्यक्ष
प्रिया शेखर मालपोटे- सदस्या
प्रतिक्षा अतूल जाधव- सदस्या
संध्या दत्तात्रय असवले- सदस्या
ज्योती दिलीप आंबेकर- सदस्या
● आरोग्य कमिटी
सोमनाथ शांताराम असवले – अध्यक्ष
भूषण बंडोबा असवले – सदस्य
प्रतिक्षा अतूल जाधव- सदस्या
जिजाबाई तुकाराम गायकवाड- सदस्या
ऋषीनाथ पांडुरंग शिंदे- सदस्य
● दारूबंदी कमिटी
संतू पांडू दगडे-अध्यक्ष
प्रिया शेखर मालपोटे- सदस्या
आशा पांडूरंग मदगे- सदस्या
संध्या दत्तात्रय असवले- सदस्या
प्रतिक्षा अतूल जाधव- सदस्या
● शौचालय वापर पाठ पुरवठा कमिटी
प्रतिक्षा अतूल जाधव- अध्यक्षा
संध्या दत्तात्रय असवले- सदस्या
आशा पांडूरंग मदगे- सदस्या
सोमनाथ शांताराम असवले – सदस्य
ऋषीनाथ पांडुरंग शिंदे- सदस्य
● निर्मलग्राम कमिटी
परशूराम कंकाराम मालपोटे- अध्यक्ष
प्रिया शेखर मालपोटे- सदस्या
ज्योती दिलीप आंबेकर- सदस्या
जिजाबाई तुकाराम गायकवाड- सदस्या
संतू पांडू दगडे – सदस्य
●क्रिडा कमिटी
ऋषीनाथ पांडुरंग शिंदे – अध्यक्ष
अविनाश मारुती असवले-सदस्य
सोमनाथ शांताराम असवले – सदस्य
आशा पांडूरंग मदगे- सदस्या
सुवर्णा बाबाजी असवले- समस्या

error: Content is protected !!