टाकवे बुद्रुक:
घोणशेत येथील जुन्या पिढीतील ममताबाई सोनू चोरघे(वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना,जवाई नातवंडे असा परिवार आहे
सुरेश सोनू चोरघे (मा.सरपंच),सोपान सोनू चोरघे ,
दत्ता सोनू चोरघे हे त्याचे पुत्र होत मंगल छगन लष्करी ,
मिनाबाई तुकाराम मुंढारकर या मुली होत.

error: Content is protected !!