कामशेत:
करंजगाव (मोरमारवाडी)येथील जुन्या पिढीतील राधाबाई काशिनाथ मोरमारे (७० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,दोन मुली,सूना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. ह.भ.प.काशीनाथ मोरमारे त्यांचे पती होत.
माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरमारे,प्राथमिक शिक्षक
रघुनाथ मोरमारे,गणेश मोरमारे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!