तळेगाव दाभाडे:
येथील सामाजिक
कार्यकर्ते, सहकार भारती मावळ तालुका अध्यक्ष,
तळेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन ,
सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचे ज्येष्ठ संचालक सुनील
नारायण गायकवाड (वय ५५) यांचे  निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, दोन भाऊ
असा परिवार आहे. सहकार, कला, क्रीडा, सामाजिक,
शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष सहभाग घेऊन
समाजासाठी झटणारा कार्यकर्ता हरपल्याची भावन व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!