देहूरोड:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती देहूरोड
शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात
आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय देहूरोड येथे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास देहूरोड शहर
ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक
मा. हाजिमलंग काशिनाथ मारीमुत्तु यांच्या शुभहस्ते
पुतळ्यास हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात
आली.
यावेळी उपस्थित असलेले देहूरोड काँग्रेस उपाध्यक्ष
मा. व्यंकटेश कोळी,कार्याध्यक्ष दीपक सायसर, मावळ
तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूरभाई शेख, युवा नेते
सायबू तेलगू, येशू भंडारी, प्रमोद रोकडे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे देहूरोड पोलिस स्टेशन यजयंती साजरी करत असताना देहूरोड
शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक
मा. हाजिमलंग काशिनाथ मारीमुत्तु तसेच देहूरोड शहर
ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!