वडगाव मावळ:
गुढीपाडव्याच्या पूर्वेला मावळातील बाजारपेठत तुडूंब गर्दी होती, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी झालेली गर्दी पाहून कोरोनाच्या संक्रमणाची भीती कमी झाली की काय,अशी शंका अनेकानी उपस्थितीत केली.
गुढीपाडव्याला लागणा-या साहित्याची खरेदी करताना नागरिक बाजारपेठत दिसत होते,सायंकाळपर्यंत गर्दी होती,त्यात पावसाचा शिडकाव झाल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.

error: Content is protected !!