तळेगाव दाभाडे:
जांबवडे येथील प्रगतशील शेतकरी श्री नारायण भिकू भांगरे (वय ८७) यांचे वृध्दापकाळाने दुःखत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.
जांबवडे येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा प्रगतशील शेतकरी श्री भरत नारायण भांगरे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री बाळासाहेब नारायण भांगरे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!