तळेगाव स्टेशन:
मिंडेवाडी येथील जुन्या पिढीतील आदर्श माता सरूबाई धोंडिबा बधाले (वय १००)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्याच्या मागे एक मूलगा ,दोन मुली,सून, जवाई, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे. प्रगतीशील शेतकरी दत्तोबा धोंडिबा बधाले त्यांचे पुत्र तर नवलाखउंब्रेच्या माजी उपसरपंच ज्योती विठ्ठल बधाले त्यांची नातसून होत.

error: Content is protected !!