टाकवे बुद्रुक:
माळेगाव बुद्रुक येथे छत्रपती शिवाजीमहाराजांची पालखीतून मिरवणूक काढून, शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवज्योत आगमन व श्रींचा अभिषेक, श्री सत्यनारायण महापुजा ,श्रींची भव्य मिरवणुक , महिलांसाठी स्पर्धा असे कार्यक्रम पार पडले. आकाशभाऊ आलम “युवा फाऊंडेशन” यांच्या तर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. महाप्रसाद, हरिजागर असे कार्यक्रम झाले. समस्त ग्रामस्थ व तरूण मंडळानी कार्यक्रमाचे आयोजन केले.

error: Content is protected !!