कामशेत:
कांब्रे ना.मा.येथे मावळचे लोकप्रिय आमदार मा.श्री.सुनिल आण्णा शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून कांब्रे स्मशानभूमी सुशोभिकरण करणे व कोल्हापूर पध्दतीचा नदीचा बंधारा दुरुस्ती करणे व कोंडिवडे ना.मा.येथील जि.प.शाळेची नवीन इमारत बांधणे या कामांचे भूमिपूजन सौ.सारिकाताई सुनिलआण्णा शेळके यांच्या प्रमुख उपस्धितीत संपन्न झाला.

या प्रसंगी कांब्रे गावचे माजी सरपंच.श्री.साईनाथभाऊ गायकवाड पा.व मावळ तालुका रा.कांग्रेस युवक अध्यक्ष श्री.कैलासभाऊ गायकवाड, मा.सरपंच.नथूदादा गायकवाड. मा.सरपंच.भाऊसाहेब दाभणे,मा.उपसरपंच.श्री.विजय गायकवाड,पै.सुनिलशेठ दाभणे व विद्यमान ग्रा.प.सदस्य.पै.मारुती गायकवाड,श्री.बाळासाहेब पर्हाड,सौ.वैशाली तान्हाजी गायकवाड, पो.पाटील.सौ.भारती खंडू गायकवाड.व सौ.रोहिणीताई अतुल चोपडे पो.पा.कोंडीवडे, सौ.सावित्रा गणपत दाभणे मा.उपसरपंच आणि ग्रामस्थ मंडळी कांब्रे-कोंडीवडे ना.मा.येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 

error: Content is protected !!