टाकवे बुद्रुक:
येथील जुन्या पिढीतील जिजाबाई कोडिबा असवले(वय ८५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुली,सून,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. मंगेश पांडुरंग असवले व गणेश पांडुरंग असवले त्यांचे नातू होत. 

error: Content is protected !!