पुणे :
विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. विभागीय आयुक्तांनाच कोरोना झाल्याने
आयुक्तांच्या बैठकीसाठी आलेल्या मध्ये भीतीचे
वातावरण आहे. पुण्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सौरभ राव यांच्यासह जिल्हाधिकारी, प्रमुख अधिकारी रात्रंदिवस काम करत आहे.

error: Content is protected !!