वडगाव मावळ:
वडगाव लांडगा (ता.संगमनेर ) येथील वारकरी संप्रदायातील वैकुंठवासी दत्तात्रय बारकू कदम (वय ७७) यांचे अकस्मित निधन झाले.कृषिनिष्ठ आणि वारकरी संप्रदायचा वसा जपणारे प्रामाणिक व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख.होती.
कष्ट आणि परिश्रमाला त्यांनी महत्व देत प्रामाणिक माणूस अशी बिरुदावली मिळवली.
प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी सत्यभामा,  मूूूूले  नितीन, संतोष, बाळासाहेब, मुलगी सुनीता श्रीकांत तुपे, पुतणी स्मिता दशरथ बिडवे, पुतणे सचिन, नातू तुषार, ओंकार  अभिषेक, संकेत, अनिकेत, धीरज, कार्तिक आणि नाती वैभवी, प्रशंसा, तृप्ती, निकिता, प्रियांका, प्रतीक्षा, प्राजक्ता, अनुजा, अस्मिता असा मोठा परिवार आहे.दशक्रिया २१ मार्च रोजी आहे

error: Content is protected !!