वडगाव मावळ येथील पोटोबा
महाराज काकड आरती उत्सव समितीचे माजी
अध्यक्ष व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे
मार्गदर्शक शिवाजी राघू ढोरे यांचे
वृद्धपकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे
होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा
परिवार आहे. वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचे
माजी अध्यक्ष सोमनाथ ढोरे व शिक्षक जालिंदर ढोरे
यांचे ते वडील होते.