वडगाव मावळ:

 नवलाखउंबरे येथील युवा उद्योजक रामनाथ शेटे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
 त्यांना नियुक्तीचे पत्र नियुक्ती पत्र भाजपा आमदार नितेश राणे.यांच्या हस्ते देण्यात आले.  भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष  गणेश भेगडे, माजी आमदार  बाबुराव पाचर्णे साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  प्रदीप कंद, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष  दादासाहेब सातव, स्वरदा बापट, भाजपा विद्यार्थी आघाडी पूणे जिल्हा अध्यक्ष अमोल शिवले आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
  रामनाथ शेटे यांची नियुक्ती झाल्याने नवलाख उंबरे तसेच तालुक्यामध्ये युवा वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून तालुक्यात विद्यार्थी आघाडी अधिकच सक्षम करणार असल्यचे शेटे म्हणाले. 
error: Content is protected !!