वडगाव मावळ: 
पर्यटनातून समृद्धी  या थीमवर आधारित  आंदर मावळातील पर्यटन वाढीसाठी  आंद्रा व ठोकळवाडी ‘धरण परिसरातील शेतकरी व तरूणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
 या बैठकीस परिसरातील तरूणाने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी पर्यटन,शेतीपूरक व्यवसाय या विषयावर ही बैठक होणार आहे. 
 मंगळवार दिनांक ९ मार्च २०२० रोजी   सायंकाळी ४.३० वाजता  शेखर मालपोटे यांचे आंद्रा फार्म, कोंडिवडे पुलाजवळ  फळणे फाटा ते भोयरे रस्ता. येथे ही बैठक होणार असून अधिक माहितीसाठी 
Cell :9604982834 संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 
       
error: Content is protected !!