पवनानगर:

महागाव(प्रभाचीवाडी) येथील राहीबाई लक्ष्मण जाधव (वय. ९५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात,दोन मुले व चार मुली,नातवंडे असा परिवार असुन प्रगतशील शेतकरी श्रीधर लक्ष्मण जाधव व रामदास लक्ष्मण जाधव यांच्या त्या मातोश्री होत।
error: Content is protected !!