टाकवे बुद्रुक: 

येथील शैला रामसिंग परदेशी (वय ३२)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पती, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. तळेगावतील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 
श्वसनाचा त्रास झाल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक व गाव-यांमधये हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.रामसिंग गोपीनाथ परदेशी त्यांचे पती होत. 
error: Content is protected !!