टाकवे बुद्रुक:
येथील जुन्या पिढीतील नामवंत पैलवान दत्तसेवक हरिभक्त कै. मच्छिंद्र (नाना) विठोबा जांभुळकर(वय ८५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .
त्यांच्या पश्चात एक मुलगी , दोन मुले,सुना , नातवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका भाजपाचे सरचिटणिस सदाशिव मच्छिंद्र जांभुळकर यांचे ते वडील तर माजी सरपंच व भाजपाच्या आंदर मावळ महिला अध्यक्षा सुनिता सदाशिव जांभुळकर यांचे ते सासरे होत
.

error: Content is protected !!